Professionals साठी Zero Code Coaching तुमच्या Knowledge, skill चा आणि अनुभवाचा वापर करून स्वतःचा Online कोर्स तयार करा आणि Launch करा.
Professionals, तुमच्या expertise चा वापर करून स्वतःचा ऑनलाइन कोर्स तयार करा आणि लाँच करा.
Coach म्हणून 1 CR/ YEAR पेक्षा जास्त कमवा.
workshop image
3 दिवसांचा Live Online Workshop
भाषा
हिंदी, इंग्रजी
Workshop Fee
फक्त ₹99/-
आत्ताच Join करा
फक्त 3 दिवसांत तुमचा online course plan करा, create करा आणि launch करण्यासाठी तयार व्हा.
  • High-income coaching business उभा करण्यासाठी practical guidance
  • वेळ आणि पैशांचं स्वातंत्र्य मिळवण्याची संधी
  • कोणत्याही technical knowledge किंवा coding ची गरज नाही
  • फक्त WhatsApp आणि Zoom वापरून काम सुरू करता येईल
  • घरातून किंवा तुमच्या current profession सोबत काम करण्याची संधी
Zero Code Coaching का?
1
आज प्रत्येक professional कडे knowledge, experience आणि skill आहे.
2
पण ते online course, coaching program किंवा digital training मध्ये convert कसं करायचं हे अनेकांना माहित नसतं.
✓
Zero Code Coaching तुम्हाला तुमच्या expertise चं structured online course मध्ये रूपांतर करण्यासाठी step-by-step guidance देते.
Who is this for
हे खास कोणासाठी आहे?
01
Astrology, Tarot, Numerology, Vastu आणि Occult Professionals
02
Fitness Coaches आणि Gym Trainers
03
Makeup Artists आणि Beauty Experts
04
IT Professors आणि IT Trainers
05
School Teachers आणि College Professors
Workshop Curriculum
3-Day Workshop मध्ये तुम्ही काय शिकाल
DAY 1

Zero Code Coaching System

  • तुमचा course किंवा coaching idea कसा final करायचा
  • तुमच्या knowledge ला clear course content मध्ये कसं convert करायचं
  • तुमचं course structure, modules आणि sessions कसे तयार करायचे
  • Simple AI tools वापरून content planning कसं करायचं
  • कोणत्याही coding किंवा technical skill शिवाय course तयार करण्याची process
DAY 2

Personal Branding आणि Course Launch Strategy

  • स्वतःला trusted expert म्हणून कसं position करायचं
  • तुमच्या profession नुसार योग्य audience कशी select करायची
  • Social media वर personal brand कसा build करायचा
  • WhatsApp आणि Zoom वापरून course launch कसा करायचा
  • Online leads, webinars आणि coaching clients attract करण्याची basic strategy
DAY 3

Advanced Scaling आणि Income Growth Strategy

  • तुमच्या coaching business ला पुढच्या level वर कसं न्यायचं
  • Recurring income आणि premium offers कसे तयार करायचे
  • Automation वापरून scale कसं करायचं
  • Long-term growth plan कसा तयार करायचा
🔒
✓
Day 3 unlock करण्यासाठी आत्ताच Enroll करा!
About Your Coach
तुम्हाला कोण शिकवणार आहे?
Dr. Bhagyashree Shinde
डॉ. भाग्यश्री शिंदे Life Coach | Business Coach | Anchor | Actress
10+ वर्षांचा अनुभव
Coaching, communication, anchoring आणि performance क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा अधिक अनुभव.
Ayurveda मध्ये MD
Ayurveda मधील प्राचीन ज्ञान आणि modern communication techniques यांचा प्रभावी संगम.
2,500+ Events Successfully Hosted
भारतासह विविध देशांमध्ये 2,500 पेक्षा अधिक events यशस्वीपणे host करण्याचा अनुभव.
Life & Business Coach
Professionals ना confidence, communication आणि business growth साठी practical मार्गदर्शन.
Expertise Monetization Coach
तुमचे knowledge आणि skills योग्य पद्धतीने present करून त्यातून income निर्माण करण्यासाठी मदत.
Actress & Model
Marathi आणि Hindi film industry मधील अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव.
Recognition & Credentials
Recognition & Credentials
Student success stories आणि testimonials मध्ये feature झालेल्या
Recognition 1
View
Recognition 2
View
Recognition 3
View
Recognition 4
View
Recognition 5
View
Recognition 6
View
Recognition full view
नामांकित brands आणि celebrities सोबत केलेलं काम
Brands
Celebrity 1 Celebrity 2
Preview
Dr. Bhagyashri Mohan's
Ultimate Book Guide
Ultimate Book Guide
👆 Tap करून पूर्ण बुक बघा
Book back cover Entire book
Preview
'Unicorn Award' ने सन्मानित
Unicorn Award Ceremony
Unicorn Award Badge
Frequently Asked Questions
होय. हा workshop non-technical professionals साठीच design केला आहे. प्रत्येक step simple पद्धतीने explain केली जाईल.
फक्त WhatsApp, Zoom आणि काही simple AI tools. Website, coding किंवा complicated software ची गरज नाही.
होय. Workshop मध्ये तुम्हाला तुमच्या skill आणि experience नुसार course idea, audience आणि structure ठरवायला मदत केली जाईल.
Teachers, professors, IT trainers, occult professionals, makeup artists, fitness coaches, gym trainers आणि skill-based professionals साठी हा workshop useful आहे.
होय. ही system तुमच्या current profession सोबत सुरू करता येईल अशा पद्धतीने design केली आहे.
Result तुमच्या efforts, consistency, niche आणि implementation वर अवलंबून असतात. Workshop मध्ये तुम्हाला सुरुवात करण्यासाठी clear direction आणि practical system दिली जाईल.